विझन / मिशन

♦ आदिवासी व ग्रामीण भागात शिक्षणाद्वारे विद्यार्थी-शिक्षकाच्या उन्नतीसाठी आणि स्वयं-विकासासाठी शिक्षित करणे.

♦ आमची दृष्टी आदिवासी व ग्रामीण भागासाठी काम करणारे उत्तम ध्येय, आत्मविश्वास व जबाबदार शिक्षक विकसित करण्याची आहे.